¡Sorpréndeme!

नोट बंदी अन जीएसटी मुळे आईएमएफ ने भारताची प्रगती दर घटवली | जि एस टी लेटेस्ट बातमी

2021-09-13 263 Dailymotion

नोट बंदी अन जीएसटी मुळे आईएमएफ ने भारताची प्रगती दर घटवली.

नोटबंदी मुळे भारताचे नागरिक आधीच हैराण होते अन त्यात जीएसटी मुळे अजूनच भर पडली. नोटबंदी मुळे एट एम पुढे उभे राहून ताण वाढला. त्यात कुठे बाहेर जाणे झालेच तर बिल चे पैसे बघून जनतेला घाम फुटला. त्यात आता आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ने भारताची प्रगती दर कमी केली आहे..भारतीय अर्थव्यवस्थे ची अनुमानित प्रगतीदराला २०१८ मध्ये ६.७ प्रतिशत वर ठेवले आहे. आधी हीच प्रगती दर ७.२ होती आता ह्या सगळ्या गडबडी मध्ये हेच कळे नासे झाले आहे कि आपण प्रगती च्या मार्गा वर आहोत कि कुठे आहोत. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ने नंतर हे देखील जाहीर केले कि आता जरी हा दर कमी असला तरी २०१९ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. भारता चा विकासाचा रास्ता कुठून कुठून जाणार आहे देवच जाणे.